तरुण भारत

सेनादलाकडून महाराष्ट्र पराभूत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या क गटातील सामन्यात सेनादलाने महाराष्ट्राचा एक डाव आणि 94 धावांनी दणदणीत पराभव करत 7 गुण वसूल केले.

Advertisements

या सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव 44 धावांत आटोपल्यानंतर सेनादलाने पहिल्या डावात 285 धावा जमविल्या. त्यानंतर सेनादलाच्या भेदक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राचा दुसरा डाव 48.1 षटकांत 147 धावांत आटोपला. सेनादलाच्या कटारियाने 49 धावांत 5 तर पांडेने 56 धावांत 5 गडी बाद केले. या स्पर्धेतील सेनादलाचा हा दुसरा विजय आहे. सेनादलाने हा सामना अडीच दिवसात जिंकला.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र प. डाव सर्वबाद 44, सेनादल प. डाव- सर्वबाद 285, महाराष्ट्र दु. डाव-48.1 षटकात सर्वबाद 147.

Related Stories

मुंबईचा दिल्लीवर सात गडयांनी विजय

Patil_p

क्रीडा वर्तुळातून मदतीचा ओघ कायम

Patil_p

बांगलादेशच्या डावात मेहमुदुल्लाचे नाबाद दीडशतक

Amit Kulkarni

मँचेस्टर सिटीचे 2 फुटबॉलपटू कोरोनाबाधित

Patil_p

जर्मनीत प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेला प्रारंभ

Patil_p

रोहितला टी-20 कर्णधार केले नाही तर भारतीय क्रिकेटचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!