तरुण भारत

झारखंडमध्ये 7 नक्षलवाद्यांना अटक

झारखंडमध्ये पोलिसांच्या पीसीआर व्हॅनवर हल्ला करत 4 जणांची हत्या केल्याप्रकरणी 7 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या नक्षलवाद्यांकडून काडतूसे तसेच 5 लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. 22 नोव्हेंबर रोजी या नक्षलवाद्यांनी 4 पोलीस कर्मचाऱयांची हत्या केली होती.

Related Stories

सर्व प्रलंबित खटले 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकला : मुंबई उच्च न्यायालय

prashant_c

केंद्र सरकार करणार 13 एअरपोर्ट्सची विक्री

datta jadhav

बाधितांच्या संख्येत किंचित वाढ

datta jadhav

यूपीतील कोरोना : रुग्ण वाढीचा वेग मंदावला; मागील 24 तासात 709 नवे बाधीत

Rohan_P

जम्मू काश्मीर : सोपोर येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Rohan_P

तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका

Omkar B
error: Content is protected !!