तरुण भारत

ठाणे : खान कंपाऊंडमधील सात गोदामे जळून खाक

  ऑनलाईन टीम / ठाणे : 

शिळफाटाजवळील खान कंपाऊंड येथील सात गोदामांना रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठय़ा प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्य्रातील शिळफाटाजवळील खान कंपाऊंडमध्ये असलेल्या गोदामांना काल रात्री अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. गोदामातील सामानामुळे आगीने रुद्र रुप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत सात गोदामे आगीच्या भस्मस्थानी पडली.

Related Stories

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करणे गरजेचे-छगन भुजबळ

Abhijeet Shinde

प्रशांत किशोर , पवन वर्मा यांची जेडीयूमधून हकालपट्टी

prashant_c

संभाषणाची ध्वनीफीत व्हायरल केल्याप्रकरणी पोलिस शिपायावर गुन्हा

Abhijeet Shinde

मुंबईत निवासी इमारतीला भीषण आग

Abhijeet Shinde

‘कोवॅक्सिन’च्या उत्पादनासाठी हाफकिनला 159 कोटींचे अनुदान

datta jadhav

एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीला अटक, पुणे पोलिसांची कार्यवाही

Abhijeet Shinde
error: Content is protected !!