तरुण भारत

जयपूरमध्ये मायलेकाची हत्या

राजस्थानच्या राजधानीत इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे पदाधिकारी रोहित तिवारी यांच्या सदनिकेत शिरून त्यांची पत्नी श्वेता यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच गुंडांनी त्यांचा पुत्र श्रेयम (21 महिने) याचे अपहरण करत 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. श्रेयम याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे.

Related Stories

आणखी एका मंत्र्याचा ममतादीदींना ‘राम-राम’

Patil_p

जुळय़ांना जन्म, एकालाच लागण

Patil_p

खासदार रवी किशन यांच्या पीए ला कोरोनाची बाधा

pradnya p

गिरीश मुर्मू यांनी स्विकारला कैगचे महालेखाकर म्हणून कार्यभार

pradnya p

जानेवारीत जीएसटी संकलन 1.1 लाख कोटी रुपयांवर

Patil_p

राज्यात रुग्ण संख्या 151

Patil_p
error: Content is protected !!