22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

चंदीगडमध्ये फ्लाय डायनिंग रेस्टॉरंट

चंदीगड शहरात लवकरच फ्लाय डायनिंग रेस्टॉरंट नावाने सेवा उपलब्ध होणार आहे. बेंगळूर आणि आगऱयाच्या धर्तीवर चंदीगडमध्ये चालू महिन्यातच ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सुमारे 165 फुटांच्या उंचीवर जाऊन लोकांना खाद्यपदार्थ पुरविले जाणार आहेत. फ्लाय डायनिंग रेस्टॉरंटसंबंधी प्रशासनाकडे मंजुरी मागण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Related Stories

सार्वजनिक स्वच्छतागृहात कोरोनाचा धोका

Patil_p

दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या प्रारंभी

Patil_p

बिहारमध्ये नितीश यांच्याकडेच नेतृत्व

Patil_p

दुबईतील रॉयल गोल्ड बिर्याणी

Patil_p

भारतात 44,489 नवे कोरोना रुग्ण; 524 मृत्यू

pradnya p

देशात बाधितांचा आकडा 26 लाखांसमीप

Patil_p
error: Content is protected !!