तरुण भारत

‘आयएमईडी’ स्पोर्ट्स मीट-2020′ चे उदघाटन

ऑनलाइन टीम  / पुणे :   

इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट(‘आयएमईडी’) आयोजित स्पोर्ट्स मीट 2020′ या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार,१० जानेवारी रोजी सकाळी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

तीन दिवसाच्या या क्रीडा महोत्सवात बास्केटबॉल,हॉलीबॉल स्पर्धा होत असून 25 संघ सहभागी झाले आहेत.उदघाटन प्रसंगी बाळासाहेब लांडगे,महेश दूस,संतोष घाडगे हे क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच ‘आयएमईडी‘  चे संचालक डॉसचिन वेर्णेकर ,प्रदीप थोपटे,डॉ नेताजी जाधव,डॉ अजित मोरे उपस्थित होते. हा क्रीडा महोत्सव भारती विद्यापीठ पौड रस्ता कॅम्पस येथील मैदानावर सुरु आहे. 

Related Stories

‘खेलो इंडिया’ स्पर्धेत योगासनाचा समावेश

Amit Kulkarni

लाज राखली, व्हॉईटवॉश टळला!

Omkar B

जो रूटच्या धमाक्याने इंग्लडचा पहिल्या डावात धावांचा डोंगर

triratna

मुष्टियुद्ध सरावासाठी ‘साई’चे पतियाळा केंद्र सज्ज

Patil_p

मनदीप सिंग सहावा कोरोना बाधित हॉकीपटू

Patil_p

गिरोड, कॅबालिरो यांच्या करारात वाढ

Patil_p
error: Content is protected !!