तरुण भारत

पोर्तुगालचा रायडर गोन्साल्वेस अपघातात ठार

वृत्तसंस्था / वादी अद देवासिर :

पोर्तुगालचा मोटारबाईक रायडर पावलो गोन्सालवेस रविवारी येथे झालेल्या डकार रॅलीवेळी आलेल्या अपघातात ठार झाला. 40 वर्षीय गोन्सालवेसच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

Advertisements

डकार रॅलीतील सातव्या टप्प्यात गोन्साल्वेसच्या मोटारबाईकला हा अपघात झाला. या अपघातानंतर स्पर्धा आयोजकांनी गोन्साल्वेसला तातडीने हेलीकॉप्टरद्वारे रूग्णालयात हलविण्यात आले पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी गोन्साल्वेसला मृत्यू जाहीर केले.

Related Stories

झुंजार पंत, लढवय्या गिल…कांगारुंची बत्ती गुल!

Patil_p

विश्व चषक नेमबाजी स्पर्धेला आज दिल्लीत प्रारंभ

Amit Kulkarni

पाक संघामध्ये शार्जिल खानचा समावेश

Patil_p

माजी कर्णधार अहमदझाई अफगाण क्रिकेट संचालकपदी

Patil_p

पॅट कमिन्सचे प्रमुख लक्ष चेतेश्वर पुजारा

Patil_p

स्टोक्सच्या गैरहजेरीत राजस्थानसमोर दिल्लीचे आव्हान

Patil_p
error: Content is protected !!