तरुण भारत

मुशर्रफना फाशी सुनावलेले न्यायालयच बेकायदेशीर

इस्लामाबाद / वृत्तसंस्था :

पाकिस्तानाचे माजी लष्करशहा आणि सध्या दुबई येथे वास्तव्यास असलेले परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावलेले न्यायालयच बेकायदा असल्याचा निर्णय पंजाब प्रांताच्या उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे फाशीच्या शिक्षेचे काय होणार, या प्रश्नावर पाकिस्तानात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात मुशर्रफ यांना लवाद न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या लवाद न्यायालयाची रचनाच बेकायदा आहे. त्यामुळे त्याने दिलेले निर्णयही बेकायदा आहेत, असे उच्च न्यायालयाने म्हटल्याने त्या देशात खळबळ उडाली आहे.

Advertisements

Related Stories

भारतासाठीच्या क्षेपणास्त्र यंत्रणेचे उत्पादन सुरू

Patil_p

तबलिगी जमातीच्या 2550 परदेशींना 10 वर्षांसाठी भारतात बंदी

datta jadhav

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

datta jadhav

गलवान संघर्षात चीनची लपवाछपवी उघड

Patil_p

मेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Abhijeet Shinde

पाकिस्तानासंबंधात अमेरिकेचा इशारा

Patil_p
error: Content is protected !!