तरुण भारत

भैंसा हिंसाचार, 25 जण अटकेत

तेलंगणाच्या निर्मल जिल्हय़ातील भैंसानगरमध्ये सांप्रदायिक हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 25 जणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील स्थिती नियंत्रणात आल्याची माहिती अधिकाऱयांनी मंगळवारी दिली. सायलेंसर नसलेल्या दुचाकीच्या आवाजामुळे दोन समुदायांमध्ये संघर्ष होत तो दगडफेक तसेच जाळपोळीपर्यत वाढला होता.

Related Stories

प्रत्येकाला मिळणार आरोग्य ओळखपत्र

Amit Kulkarni

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

‘सीरम’कडून मुलांसाठीही कोरोना प्रतिबंधक लस

Patil_p

निर्भया : पुढची सुनावणी 11 फेब्रुवारी रोजी

prashant_c

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला उद्यापासून सुरुवात

datta jadhav

हरियाणात भूस्खलन; ढिगाऱ्याखाली 15 ते 20 जण दबल्याची भीती

datta jadhav
error: Content is protected !!