तरुण भारत

वेल्लोरमध्ये 10 वाहने परस्परांना धडकली

तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्हय़ात मंगळवारी रस्ते अपघात झाला. सुमारे 10 वाहने परस्परांना धडकली असून या दुर्घटनेत 10 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील ही दुर्घटना धुक्यामुळे घडली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

तामिळनाडूत जलिकट्टूने घेतले 3 बळी

Patil_p

कोरोना युद्धात भारताचे ‘शौर्य’ कौतुकास्पद

Patil_p

नौशेरा सेक्टरमध्ये पाक सैन्यांकडून गोळीबार; भारतीय जवान शहीद

datta jadhav

शरद पवारांनी घेतली अमित शहांची भेट

Abhijeet Shinde

नवनीत कौर राणा यांना दिलासा

Patil_p

धोका वाढला : दिल्लीत रविवारी 10 हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्ण

Rohan_P
error: Content is protected !!