तरुण भारत

अर्जुनाच्या बाणांमध्ये आण्विकशक्ती!

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी रामायणाच्या काळात पुष्पक विमान होते आणि महाभारतातील अर्जुनाच्या बाणांमध्ये आण्विक शक्ती होती, असा दावा केला आहे. संजयने महाभारताचे पूर्ण युद्ध धृतराष्ट्राला ऐकविले होते.  याकरता संजयकडे दिव्यदृष्टीसारखी एखादी शक्ती होती असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

महाराष्ट्रात कोरोना चाचण्या वाढवा अन्यथा मृत्युदर वाढेल

datta jadhav

विदेशी प्रसारमाध्यमांकडून ममतांचे कौतुक

Patil_p

चीनव्याप्त तिबेटवरून भारतीय उपग्रहाचे मार्गक्रमण

Patil_p

कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी

Patil_p

हैदराबादमधील फार्मा समुहावर प्राप्तिकरची धाड

Patil_p

कॅप्टन आज करणार राजकीय ‘धमाका’

Patil_p
error: Content is protected !!