तरुण भारत

५७ फुटाचा ब्लु व्हेल…

 प्रतिनिधी / रत्नागिरी

   रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी बुधवारी सकाळी ग्रामस्थांना ब्लू व्हेल जातीचा मासा आढळून आला. हा ब्लु व्हेल पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. साधारण ५७ फूट लांबीचा हा ब्लु व्हेल मासा असून याचा सुमारे पंधरा दिवसांपूर्वी समुद्रात मृत्यू झाला असावा अशी माहिती प्राणी तज्ज्ञ श्री. अभिनय केळस्कर यांनी दिली. मोठ्या गलबताला आपटून किंवा समुद्र प्रदूषणामुळे अथवा कुटुंबाला कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे अशा माशांचा मृत्यू ओढवतोअशी माहितीदेखील त्यांनी यावेळी बोलताना दिली. मुरुडच्या समुद्रकिनारी या महाकाय माशाला वाळुमध्ये मोठा खड्डा करून पुरण्यात आले.

Advertisements

Related Stories

जिल्हय़ात 6 विद्यार्थी ‘शंभर नंबरी’

Patil_p

चिपळुणातील स्वराली तांबेचा सुवर्ण चौकार

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत ढगाळ वातावरण, गडगडाटासह पावसाचा शिडकाव

Abhijeet Shinde

रत्नागिरीत व्यापाऱयांवर जीवघेणा हल्ला

Patil_p

शिरगाव स्वरुपानंद नगरात विहिरी बनल्या सांडपाण्याने दुषित

Patil_p

रत्नागिरी (संगमेश्वर) : बहुजन विकास आघाडीचा सबारी इंजिनिअरिंग कंपनीवर धडक मोर्चा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!