तरुण भारत

जलशुध्दीकरण केंद्रातील कॉईन बॉक्स फोडला

कणबर्गी येथील घटनेने खळबळ

प्रतिनिधी \ बेळगाव

कणबर्गी (ता. बेळगाव) येथील जलशुध्दीकरण केंद्रातील कॉईन बॉक्स अज्ञातांनी फोडला आहे. हा प्रकार उघडकीस येताच माळमारुती पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे.

जलशुध्दीकरण केंद्रातील कॉईन बॉक्स फोडून रोकड लांबविण्यात आला आहे. कर्मचाऱयांनी यातील पैसे काढुन ठेवले होते. केवळ किरकोळ रक्कम कॉईन बॉक्समध्ये होती. चोरटय़ांनी कॉईन बॉक्सचा कुलुप फोडून बॉक्समधील रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला आहे.

उपनगरात चोरटय़ांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून घरफोडय़ांबरोबरच आता किरकोळ चोऱयांचे प्रकारही वाढले आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

ग्रामीण भागात साकारलेल्या किल्ल्यांचे थाटात उद्घाटन

Patil_p

हिंडलगा ग्रामविकास सुधारणा कमिटीची निवड

Omkar B

शहीद जवान चिखलकर यांना कंग्राळी ग्रामस्थांतर्फे श्रद्धांजली

Patil_p

उद्याच्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा

Amit Kulkarni

बसवेश्वर चौकातील रस्ता बनला डम्पिग डेपो

Patil_p

बेळगाव बसस्थानकात महाराष्ट्राच्या लालपरीची एन्ट्री

tarunbharat
error: Content is protected !!