तरुण भारत

चव्हाट गल्ली येथे युवकावर चाकु हल्ला

प्रतिनिधी \ बेळगाव

ज्योतीनगर येथील एका युवकावर चाकु हल्ला झाला आहे. बुधवारी रात्री चव्हाट गल्ली येथे ही घटना घडली असून या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisements

आनंद सहदेव पुजारी (वय 30) असे त्याचे नाव आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली असून त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. हा हल्ला कोणी व कशासाठी केला? याचा तपास करण्यात येत आहे.

Related Stories

भटक्मया जनावरांच्या बंदोबस्तासाठी कणबर्गीत प्रवेश बंद

Omkar B

मटका अड्डय़ावर धाड; 21 जणांना अटक

Rohan_P

बेंगळूर : कोविड केअर सेंटरमधील सुमारे ६४ टक्के बेड रिक्त

Abhijeet Shinde

प्रथमच सार्वजनिक गणेशमूर्तींचे रात्री दहापूर्वी विसर्जन

Patil_p

अनैतिक संबंधातून युवकाचा निर्घृण खून

Rohan_P

वीरप्पनचा साथीदार बिल्वेंद्रचा म्हैसूर येथे मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!