तरुण भारत

हत्तींसाठी रोखला विमानतळ प्रकल्प

झारखंडच्या आदिवासीबहुल पूर्व सिंहभूम जिल्हय़ातील ढालभूमगढ येथे मागील वर्षी विमानतळ निर्माण करण्याच्या आश्वासनामुळे तेथील स्थितीच पालटून गेली आहे. 100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 240 एकर क्षेत्रात विमानतळ निर्माण केले जाणार असल्याची चर्चा सुरू होती. पण हत्तींच्या कॉरिडॉरमुळे हा विमानतळ प्रकल्प रोखत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Related Stories

93 वर्षीय साहित्यिक, 8 दिवसांत कोरोनावर मात

Patil_p

डिसेंबर संपण्यापूर्वी ‘शहरी स्थानिक स्वराज्य’च्या निवडणुका घ्या

Patil_p

केंद्राकडून देशात बहु-शाखीय उच्च स्तरीय केंद्रीय पथके तैनात

Abhijeet Shinde

दिल्लीत कोरोना नियंत्रणात असल्याचा दावा

Patil_p

उत्तराखंड निवडणुकीसाठी ‘आप’चे घोषणापत्र

Patil_p

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सणासुदीत काळजी घ्या !

Patil_p
error: Content is protected !!