तरुण भारत

रजनीकांत यांच्या विरोधात निदर्शने

तामिळनाडूत पेरियारसंबंधी वाद वाढतच चालला असून रजनीकांत यांच्या विधानाच्या विरोधात द्रविड विदुलाई कझगमचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. ही निदर्शने रजनीकांत यांच्या निवासस्थानाच्या नजीकच होत आहेत. या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Stories

चीनव्याप्त तिबेटवरून भारतीय उपग्रहाचे मार्गक्रमण

Patil_p

‘रिपब्लिक’ला उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश

Patil_p

भाजीविक्रेत्याचा मुलगा 10 वीत पहिला

Patil_p

रामाशिवाय अयोध्या नाहीच!

Patil_p

कॉपीराईट कायद्याचे अल्लंघनासंदर्भात रवि शंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट तासभर लॉक

Abhijeet Shinde

जुलै महिन्यात 9 वेळा वाढली पेट्रोलची किंमत; जाणून घ्या आजचा दर

Rohan_P
error: Content is protected !!