तरुण भारत

जुलै-सप्टेंबरमध्ये डीएचएफएल तोटय़ात

नवी दिल्ली : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली दीवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी (डीएचएफएल) 30 सप्टेंबर 2019 मध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत 6.640.62 कोटी रुपयाचा एकीकृत निव्वळ तोटा झालेला आहे. एक वर्षापूर्वी जुलै-सप्टेंबर या कालावधीत कंपनीला 439.51 कोटी रुपयाचा निव्वळ लाभ झाला होता. डीएचएफएलने शेअर बाजाराला 2019-20 च्या जुलै-सप्टेंबरमध्ये त्याचे परिचलक एकीकृत उत्पन्न घसरुन 2,106.71 कोटी रुपयावर राहिले आहे. एक वर्षा अगोदर याच कालावधीत कंपनीचे उत्पन्न 3,483.32 कोटी रुपये झाले होते.

Related Stories

भारती एअरटेला तिमाहीमध्ये 1,035 कोटी रुपयाचा तोटा

Patil_p

शाओमीकडून सात पॉप-अप कॅमेऱयांचा लवकरच स्मार्टफोन

Patil_p

टायगर ग्लोबलची बायजूसमध्ये 20 कोटी डॉलरची गुंतवणूक

Patil_p

भारतीय कंपनी व्हीयूकडून 4-के सिनेमा आवृत्ती सादर

Patil_p

अमेरिकेच्या हल्ल्याने तेल बाजार चिंतेत

Patil_p

बँकिंगसह विमा क्षेत्रातील जानेवारी 2020 पासूनचे नवीन बदल

Patil_p
error: Content is protected !!