तरुण भारत

आयपीएल : फायनल मुंबईत होणार

ऑनलाईन टीम / मुंबई : 

29 मार्च 2020 पासून इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामासंदर्भात आज, गव्हर्निग काऊसिलच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Advertisements

यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा आणि अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते. यंदा आयपीएल 2020 मध्ये फक्त 5 दिवस दोन सामने खेळवले जाणार आहेत. तसेच डे-नाईट सामना 8 वाजता सुरू होईल.

 

Related Stories

‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’च्या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना दुखापत

prashant_c

प्रशिक्षकाच्या भूमिकेत झळकणार राहुल द्रविड!

Amit Kulkarni

विश्व कसोटी चॅम्पियन्सशीपचा अंतिम सामना 2021 च्या जूनमध्ये

Patil_p

व्हेलॉसिटीची सुपरनोव्हाजविरुद्ध विजयी सलामी

Omkar B

विद्यापीठात सरकारपुरस्कृत हिंसाचार

prashant_c

माजी क्रिकेटपटू भास्कर कालवश

Omkar B
error: Content is protected !!