तरुण भारत

हिंसक निदर्शनांमागे देशविरोधी शक्ती!

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तरप्रदेशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये देशविरोधी शक्तींचा हात होता. पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) हिंसाचाराशी थेट संबंध होता. सीएए विरोधी निदर्शनांकरता 73 बँक खात्यांमध्ये 120 कोटीहून अधिक रक्कम जमा करण्यात आली होती. या रकमेचा वापर निदर्शनांकरता झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने अहवालात म्हटले आहे.

Advertisements

पीएफआयच्या काश्मीर शाखेलाही 1.65 कोटी रुपये मिळाले होते. ईडीने गृह मंत्रालयाला या पैशांच्या देवाणघेवाणीसंबंधी सतर्क केले होते.

काँग्रेस नेत्याला रक्कम

पीएफआयचा हा पैसा काँग्रेस नेते कपिल सिब्बल, वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग, दुष्यंत दवे आणि अब्दुल संमद यांच्यासह अनेक दिग्गजांना हस्तांतरित करण्यात आला होता असे समजते. तर सिब्बल यांनी 77 लाखांची रक्कम शुल्कापोटी मिळाल्याचा दावा केला आहे.

 

Related Stories

राष्ट्रपतींनी शिवभक्तांचा मान राखला, रोपवेने जाणार रायगडावर

Abhijeet Shinde

बसवाहक योगनाथन यांना सलाम

Patil_p

दिल्ली दंगल – जामिन कायम पण आदेशावर आक्षेप

Patil_p

LIC चा IPO लवकरच बाजारात

datta jadhav

मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी अरुण मिश्रा

Amit Kulkarni

नव्या वाहन धोरणाचा दुहेरी लाभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!