तरुण भारत

नौदलाला मिळणार कवरत्ती युद्धनौका

नौदलाला पाणबुडीविरोधी युद्धनौका आयएनएस कवरत्ती लवकरच प्राप्त होणार आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियरिंगचे अध्यक्ष रियर ऍडमिरल व्ही.के. सक्सेना यांनी याची माहिती दिली. रडारला चकवा देऊ शकणाऱया या युद्धनौकेमुळे नौदलाच्या सामर्थ्यात भर पडणार आहे. या युद्धनौकेच्या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत.

Related Stories

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज

Patil_p

बाळासाहेब ठाकरे आजही लाखों लोकांसाठी प्रेरणादायीच : नरेंद्र मोदी

prashant_c

बागेश्वर : मालाची वाहतूक करणारा ट्रक दरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू

Rohan_P

मध्यरात्री मंदिरे उघडण्यास विरोध

Patil_p

…पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते : राहुल गांधींचा हल्लाबोल

Rohan_P

उत्तर प्रदेशमध्ये डेल्टा नंतर आढळले कप्पा विषाणूचे रुग्ण!

Rohan_P
error: Content is protected !!