तरुण भारत

नौकानयनपटू नेत्राला कांस्यपदक

वृत्तसंस्था/ चेन्नाई

अमेरिकेतील मियामी येथे झालेल्या हेमपेल विश्व चषक नौकानयन मालिकेत भारताची महिला नौकानयनपटू नेत्रा कुमाननने दुसऱया टप्प्यात कांस्यपदक पटकाविले. विश्वचषक नौकानयन स्पर्धेत पदक मिळविणारी नेत्रा ही पहिली भारतीय महिला नौकानयनपटू आहे.

Advertisements

या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या इरिका रिनेकीने सुवर्ण तर ग्रीसच्या केराचेलीओने रौप्यपदक आणि नेत्रा कुमाननने कास्यपदक मिळविले. 2014 आणि 2018 च्या आशियाई स्पर्धेत नेत्राने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. अबु धाबीत 15 ते 22 मार्च दरम्यान होणाऱया ऑलिंपिक पात्रतेसाठीच्या आशियाई  नौकानयन स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Related Stories

लंकेचा पहिला डाव 135 धावांत खुर्दा, बेसचे 5 बळी

Patil_p

स्पेन-जर्मनी फुटबॉल सामना बरोबरीत

Patil_p

मर्यादित प्रेक्षकांसह रंगणार आयपीएल

Patil_p

टी-20 वर्ल्ड कप दर दोन वर्षांनी होणार

Patil_p

विराट कोहलीची घसरण, जो रुटची झेप

Patil_p

भारताच्या शॉटगन प्रशिक्षकांना कोरोनाची लागण

Patil_p
error: Content is protected !!