तरुण भारत

ओडिशा एफसी संघाचा ऑनवेयुशी करार

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

ओडिशा एफसी फुटबॉल संघातील हुकमी स्ट्रायकर स्पेनचा सँटेना जखमी झाल्याने त्याला सध्या सुरू असलेल्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे. ओडिशाने सँटेनाच्या जागी मॅन्युअल ऑनवेयुबरोबर नवा करार केला आहे.

Advertisements

2019 च्या फुटबॉल हंगामात स्पेनचा 32 वर्षीय ऑनवेयु बेंगळूर एफसी संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. 2020 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामातील उर्वरित सामन्यात ऑनवेयु ओडिशा एफसी संघाकडून खेळणार आहे.

Related Stories

रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱयातून बाहेर

Patil_p

भारत-श्रीलंका संघांचे पुण्यात आगमन

Patil_p

अदिती अशोकचे पदक थोडक्यात हुकले,

Patil_p

हरमनप्रीत बिग बॅश स्पर्धेतील पहिली भारतीय ‘मालिकावीर’

Patil_p

गावसकरांच्या भारत-पाक संघाचे हनिफ-सेहवाग सलामीवीर

Patil_p

संदेश झिंगनचा एटीके-बगानशी नवा करार

Patil_p
error: Content is protected !!