तरुण भारत

सातारा : क्षेत्र माहुली येथे एका युवकाचा खून

सातारा/प्रतिनिधी

सातारा येथील क्षेत्र माहुली येथे एका युवकाचा डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. अभिजित मोहिरे (वय 32) असे या मृत युवकाचे नाव आहे. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisements

या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेतपोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Related Stories

यंदा फटाक्यांचा बाजार भरणार

Patil_p

स्वच्छ सर्वेक्षण अभिप्रायात आठ हजारी मनसबदार

Patil_p

प्रतापगड भागात आढळला बारा फूट लांबीचा अजगर

Patil_p

साताऱयातील दुकाने पूर्णवेळ उघडा

Patil_p

पाच तालुक्यात एकही नवीन रुग्ण नाही

Patil_p

सातारा : फरसाणा कंपनीला भीषण आग; 2 कोटींचे नुकसान

datta jadhav
error: Content is protected !!