तरुण भारत

रिक्षा व्यावसायिकाचा आकस्मिक मृत्यू

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

वेंगुर्ले हॉस्पिटल नाका येथील रिक्षा चालक तसेच गॅरेज व्यावसायिक अरिफ हसन खान (24) यांचे गुरुवारी रात्री हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. याबाबत वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Advertisements

Related Stories

लंडनमधील ‘कोरोना लढाई’त सिंधुकन्या ‘टीम लिडर’

NIKHIL_N

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा

NIKHIL_N

ग्रा. पं. निवडणूक निकाल आज

NIKHIL_N

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने बुद्ध पौर्णिमा साजरी

Ganeshprasad Gogate

कडक लॉकडाऊनमुळे मोठा प्रसार टळला

NIKHIL_N

मुंबई-सावंतवाडी स्वतंत्र ‘एक्सप्रेस वे’

triratna
error: Content is protected !!