तरुण भारत

आजचे भविष्य शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2020

मेष: खोटे आरोप, निष्कारण संशय यापासून जपावे.

वृषभः अनपेक्षित धनलाभ होतील, महत्त्वाकांक्षी राहाल.

Advertisements

मिथुन: वस्त्र, अलंकार, वाहन लाभ व नव्या क्षेत्रात प्रवेश कराल.

कर्क: काही गोष्टी पूर्ण होतील, मंगल कार्याच्या वाटाघाटी सुरु

सिंह: पैशाची किंमत समजून घेतल्यास उद्योगपती व्हाल.

कन्या: काही अवघड कामे झाल्याने प्रतिष्ठा, मानसन्मान लाभेल.

तुळ: चांगल्या व अनुभविकाने दिलेला सल्ला योग्य असेल.

वृश्चिक: गडबडीतील निर्णय चुकतील, अवलंबून राहू नका.

धनु: ऋण काढून सण साजरे करू नका, हसे होईल.

मकर: अचानक धनलाभासाठी अनैतिक मार्गाकडे मन वळेल.

कुंभ: पदाचा गैरवापर केल्याने नको त्या प्रकरणात अडकाल.

मीन: मोठी गुंतवणूक करताना सावधानता बाळगा.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि. 18 मार्च 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 20 फेब्रुवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार 05-11-2020

Omkar B

आजचे भविष्य सोमवार दि. 25 मे 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 19 मार्च 2020

tarunbharat
error: Content is protected !!