तरुण भारत

16 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या

उदयपूरच्या सुखेर परिसरातील एका 16 वर्षीय विद्यार्थीनीने इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ती कोटा येथे वैद्यकीय परीक्षेची तयारी करत होती. एक महिन्यापूर्वी 12 वीची परीक्षा देण्यासाठी ती आपल्या घरी उदयपूरला आली होती. मात्र, अभ्यासाच्या तणावामुळे तिने हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Related Stories

उत्तर प्रदेशात धोकादायक झिका विषाणूचा शिरकाव

Patil_p

ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत 25 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav

आंध्रात खाणस्फोटात 9 कामगारांचा मृत्यू

Patil_p

लॉकडाऊन काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना मिळणार 3 महिन्यांचे अर्धे वेतन

datta jadhav

मिग-21 कोसळले, पायलट बचावला

Patil_p

चिंताजनक : तामिळनाडूत दिवसभरात 5,890 नवे कोरोना रुग्ण; 120 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!