तरुण भारत

जॉन फर्नांडिस यांच्या चित्रांचे 5 फेब्रुवारीपासून प्रदर्शन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावचे प्रख्यात चित्रकार स्व. मास्टर जॉन फर्नांडिस यांच्या चित्रांचे मास्टर स्ट्रोक हे प्रदर्शन दि. 5 ते 11 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संगमेश्वरनगर येथील ‘द व्हाईट मॅनोर’ प्लॉट नं. 1 आणि 2 येथील स्व. जॉन फर्नांडिस गॅलरीमध्ये भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 11 वा. करण्यात येणार असून प्रदर्शन सर्वांना खुले असल्याचे कळविण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

संगमेश्वरनगर येथे रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण

Omkar B

हलग्याजवळ कँटरची ट्रक्टरला धडक

Patil_p

केएसआरटीसी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

Patil_p

राम मंदिराकरिता निधी संकलन अभियान 15 जानेवारीपासून

Patil_p

शैक्षणिक दर्जात अव्वल असणारे केंब्रिज स्कूल बेळगावात

Patil_p

माजी आमदार निशिगंधा मोगल यांची सरस्वती वाचनालयाला भेट

Patil_p
error: Content is protected !!