तरुण भारत

सहकाऱयाच्या गोळीबारात जवानाचा मृत्यू

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्हय़ात छत्तीसगड आर्म्ड फोर्सच्या एका जवानाने शनिवारी रात्री सहकाऱयांवरच गोळीबार केला आहे. या घटनेत एका जवानाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये गोळीबार करणाऱया जवानाचाही समावेश आहे.

Related Stories

असदुद्दीन ओवैसीविरुद्ध याचिका सादर

Patil_p

पाँडिचेरीत आणखी दोन आमदारांचा राजीनामा

Patil_p

जीआयसॅट-1 चे प्रक्षेपण लांबणीवर

tarunbharat

केरळमध्ये रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ

Patil_p

‘महासत्ता’धीशाचे उद्या भारतात आगमन

tarunbharat

बिहारमध्ये दलित समाजातील दोघांची गोळ्या झाडून हत्या

datta jadhav
error: Content is protected !!