तरुण भारत

अनगोळ येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

प्रतिनिधी / बेळगाव

रघुनाथपेठ अनगोळ येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही.

Advertisements

श्रीशैल रामा हेब्बाळकर (वय 28) असे त्याचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. रात्री उशीरापर्यंत या संबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Related Stories

रामदुर्ग तालुक्यात अध्यक्ष-उपाध्यक्ष आरक्षण जाहीर

Patil_p

विणकरांच्या दयनीय परिस्थितीवर आधारीत अहवाल तयार करा

Patil_p

इतरत्र फिरणाऱया होम क्वारंटाईन नागरिकांवर कारवाईचा आदेश

Patil_p

देवीची आकर्षक आरास

Patil_p

हालट्टीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

Patil_p

पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी सुरूच

Amit Kulkarni
error: Content is protected !!