तरुण भारत

कोयना परिसरात 2.7 रिश्टर स्केलचा भूकंप

प्रतिनिधी/ नवारस्ता

कोयना धरण परिसर मंगळवारी 5 रोजी  सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी 2.7 रिश्टर स्केल भूकंपाच्या धोक्याने हादरला.

Advertisements

या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेकडे 13.6 किलोमीटर अंतरावरील चांदोली  गावाच्या  वारणा खोऱयात असल्याची नोंद झाली आहे. या धक्क्याने कोयना धरणास कोणताही धोका नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन सूत्रांनी दिली, तर या भूकंपामुळे कोठेही हानी झालेली नसल्याची माहिती महसूल विभागाने दिली

Related Stories

सातारा : वाठार किरोलीत ऊस ट्रॅक्टर पलटी; वाहतूक ठप्प

datta jadhav

प्राचार्य रमणलाल शहा यांना रा. भा. देवस्थळी पुरस्कार

Patil_p

कोरोना : तांबवेकरांना मोठा दिलासा ; 54 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Abhijeet Shinde

गृहराज्यमंत्री देसाईंवर अज्ञातांची पाळत

Patil_p

खा. उदयनराजेंनी वढु बुद्रुक येथे संभाजी महाराजांना केले अभिवादन

datta jadhav

विकासामध्ये ग्रामसेवकांची महत्वाची भूमिका

Patil_p
error: Content is protected !!