तरुण भारत

तरुणांनी देशसेवेला वाहून घ्यावे

वार्ताहर/ कारदगा

देशसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आजच्या काळात तरुणांनी देशसेवेला वाहून घेतले पाहिजे. मातृ-पितृसेवा, मातीची सेवा ही सर्वशेष्ठ सेवा असून प्रत्येक तरुणांनी देशसेवेला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी ग्रा. पं. सदस्य सुनील माने यांनी केले.

Advertisements

कोगनोळी प्रेंड्स सर्कल तरुण मंडळ व ग्रामस्थांतर्फे येथील तोहीद दिलावर नाईकवडे यांची सैन्यदलात निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धोंडिराम माने होते. नंदकुमार मळगे यांनी स्वागत केले. यावेळी कौशिक मुल्ला, प्रकाश पवार, दिनकर माने, लक्ष्मण पवार, शकूर करनुरे, प्रितम माने, दिलावर नाईकवडे, नितेश माने, दत्तात्रय हंचनाळे, संजय माने, तौसिफ मुल्ला, पंकज माने यांच्यासह आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

जिमखाना विद्यार्थी परिषदेचे जीएसएस कॉलेजमध्ये उद्घाटन

Amit Kulkarni

अलतगा येथे घरफोडीत 20 हजारांचा ऐवज लंपास

Amit Kulkarni

यकृतावर दुष्परिणाम करणारा रोग हिपॅटायटीस

Amit Kulkarni

मनपाच्या विनामास्क कारवाईत शिथिलता

Patil_p

चित्र स्पष्ट, लढती निश्चित

Patil_p

चिकोडीत वॉर्डनिहाय कोरोना लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!