तरुण भारत

मनसेच्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकार्यांची मोर्चासाठी बैठक

सांगली / प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी ९ फेब्रुवारी रोजी बांग्लादेशी व पाकिस्तानी मुस्लिम हाकलावेत यासाठी मुंबई येथे मोर्चाचे आयोजन केलेले आहे.

Advertisements

या मोर्चाच्या तयारीसाठी आज कराड येथे सांगली , सातारा , कोल्हापूर या ३ जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक आयोजित केली होती सदर बैठक ही जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.
यावेळी मोर्चाच्या तयारी बाबत चर्चा करण्यात आली . घुसखोरांबाबत सर्वांनीच तीव्र भावना व्यक्त केल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रातून १० हजार लोकं घेऊन जाण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, नगरसेवक राजू दिंडोर्ले, सातारा जिल्हाध्यक्ष अँड. विकास पवार, धैर्यशील पाटील, युवराज पवार, सांगली जिल्हा सचिव आशिष कोरी व जिल्हा उपाध्यक्ष संदिप टेंगले सह ४०० पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

तासगाव तालुक्यात चार गावात पाच रूग्ण

Shankar_P

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा : बाबर

triratna

भिलवडीत कोरोनाबाधित सराफाच्या घरात १० लाखांची चोरी

triratna

सांगलीत बुधवारी अपुरा पाणीपुरवठा

Shankar_P

सांगली : इस्लामपुरात पेट्रोल पंपावरच ट्रक केबिनला आग

triratna

जिल्ह्यात आणखी नवे १५ रुग्ण

triratna
error: Content is protected !!