तरुण भारत

राममंदिराला अक्षयतृतीयेचा मुहुर्त ?

ऑनलाईन टीम / पुणे :  

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी मुहूर्त रामनवमी व अक्षय्यतृतीया या दोन्हीपैकी एक दिवस निवडावा अशी अपेक्षा स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केली.

Advertisements

दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर स्वामी गोविंदगिरी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले, आजचा क्षण महत्वाचा आहे. आता भव्य उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सर्वात आधी मला आठवण होत आहे ती म्हणजे अशोक सिंघल यांची. विश्व हिंदू परिषदेसोबत मी जोडलेलो असल्याने मला मंदिर उभारण्याची आधीपासून माहिती आहे. मंदिर उभारण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही. असंही ते म्हणाले.

 

Related Stories

सोलापूर : टँकरने दुचाकीस्वारास चिरडले ; दोघे गंभीर जखमी

Abhijeet Shinde

प्रि मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती प्रमाणातवाढसह उत्पन्नाचे प्रमाणपत्र अट रद्द करा

Abhijeet Shinde

प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कडय़ावरुन पडून मृत्यू

prashant_c

शरद पवारांच्या उपस्थितीत कुकडी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Abhijeet Shinde

MPSC EXAM : करमाळा आगाराने विद्यार्थ्यांसाठी केली जादा बसेसची सुविधा

Abhijeet Shinde

आयपीएल क्रिकेटचा सट्टा चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!