तरुण भारत

कुर्ली ते नृसिंहवाडी पायी दिंडीचे प्रस्थान

वार्ताहर / कुर्ली :

बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता सुदर्शन महाराज राजगिरी मठ-कुर्ली यांच्या हस्ते अभिषेक झाल्यानंतर येथील पालखीचे नृसिंहवाडीकडे प्रस्थान झाले. आप्पाचीवाडी, कुन्नूर, बोरगाववाडीमार्गे ही दिंडी नृसिंहवाडी येथे पोहोचणार आहे. रविवार दि 9 रोजी दुपारी 3 वाजता दिंडीचे नृसिंहवाडी येथून कुर्लीकडे प्रस्थान होणार आहे. रात्री 9 वाजता महाप्रसाद होऊन दिंडी सोहळय़ाची सांगता होईल.

Advertisements

Related Stories

पॅनकार्ड क्लबमधील रक्कम गुंतवणूकदारांना द्या

Patil_p

बेळगाव-हुक्केरीतील पाच जणांना कोरोना

Patil_p

नंदगड जेसीएस शाळेचे विलीनीकरण नको

Amit Kulkarni

अरविंद पाटील लवकरच भाजपात!

Patil_p

बळ्ळारी नाल्यात ड्रेनेजचे पाणी, पावसाळय़ात होणार गंभीर परिस्थिती

Rohan_P

कोरोना थोपविण्यासाठी घरातच नमाज अदा करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!