तरुण भारत

गंगापूर येथे विवाहितेची आत्महत्या

प्रतिनिधी/ गारगोटी

गंगापूर ता. भुदरगड येथील विवाहिता अर्चना विजय नरतवडेकर (३३) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत ची फिर्याद पती विजय आण्णासो नरतवडेकर यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.

Advertisements

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, गंगापूर ता. भुदरगड येथील विवाहिता अर्चना विजय नरतवडेकर हिने पहाटे सर्वजण झोपेत असतांना घरातील माळ्यावरील वाशास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मृत विवाहितेच्या पश्चात पती,दोन मुले असा परिवार आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गुरव करीत आहेत.

Related Stories

सोमवारी निम्म्या कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Abhijeet Shinde

प्रियदर्शनी मोरेंना केलेल्या अरेरावीचा निषेध

Abhijeet Shinde

किरीट सोमय्या यांना जिल्हाबंदी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : चंदुर ग्रामपंचायतवर शौचालय अनुदान व गोटा प्रकल्प अनुदान मंजुरीत घोटाळा केल्याचा आरोप

Abhijeet Shinde

कळंबा कारागृहालगत बांधकामांना ग्रीन सिग्नल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यात पक्षी आढळले मृतावस्थेत, बर्ड फ्ल्यूची शक्यता

Abhijeet Shinde
error: Content is protected !!