तरुण भारत

तिहार तुरुंगात कैद्याची आत्महत्या

दिल्लीच्या तिहार तुरुंगात शुक्रवारी सकाळी एका कैद्याने कथितरित्या आत्महत्या केली आहे. 21 वर्षीय गगन तिहारच्या तुरुंग क्रमांक 3 मध्ये कैद होता. सकाळी शौचालयात कथितरित्या गळफास लावून घेत त्याने आत्महत्या केली आहे. गगनला चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Stories

ट्रम्प यांना दिलेल्या औषधाचा व्यापक उपयोग केला जाणार

Patil_p

गुजरातमधील प्रकल्पांना मोदींकडून हिरवा झेंडा

Patil_p

मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल डिझेलचे दर अनलॉक केले : राहुल गांधी

Rohan_P

“काँग्रेसने ज्यांना ‘पॉवर’ दिली त्यांनीच घात केला”; नाना पटोलेंचा पवारांवर हल्लाबोल

Abhijeet Shinde

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

नाईट कर्फ्यू मागे

Patil_p
error: Content is protected !!