तरुण भारत

शरद पवार यांच्या हत्येचा कट ?, तक्रार दाखल

ऑनलाईन टीम / पुणे : 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि पोस्टमन या युटय़ुब चॅनेलवर कमेंट करणाऱयाविरोधात लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दाखल केली आह

Advertisements

गोपनीय तातडीची तक्रार म्हणून लक्ष्मीकांत खाबिया यांनी आजच ही तक्रार दाखल केली असून सोशल मीडियावरील मेसेजेसचा संदर्भ त्यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाऊ तोरसेकर व इतर लोकांकडून युटय़ुब, पोस्टमन पोर्टल आदी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळय़ांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, हे प्रकरण गंभीर असल्याचे खाबिया यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

 

Related Stories

सोलापूर : करमाळा शहरासह तालुक्यात आज ५६ कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोरोनामुळे पंढरपूरची पोटनिवडणुक पुढे ढकलण्याची मागणी

Abhijeet Shinde

नववर्षाच्या स्वागतप्रसंगी आव्हानांची सोबत

Patil_p

शहरात मासिक पाळीसंबंधी रेड डॉट मोहीम गरजेची

Patil_p

उद्यापासून 15 मार्गांवर रेल्वे धावणार

Abhijeet Shinde

मानसी नाईकसोबत छेडछाड, तिघांविरोधात गुन्हा दाखल

prashant_c
error: Content is protected !!