तरुण भारत

दिल्लीतील आयडीएसचे नाव बदलण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दिल्ली मध्ये असलेल्या इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज एनालिसिस चा नावात बदल करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डीफेन्स स्टडीज एनालिसिस असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मनोहर पर्रीकर यांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

हाउसबोटचा आयसोलेशनसाठी वापर

Patil_p

सॅनिटायझरच्या बाटलीवर लग्नपत्रिका

Patil_p

K-4 बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी

prashant_c

होय, चीनने केला आहे कब्जा; राहुल गांधींना लडाखच्या भाजप आमदाराचे उत्तर

Rohan_P

पंतप्रधान मोदींचे कार्यालय OLX वर विक्रीला; 7.5 कोटी रुपये…

datta jadhav

दिल्लीतील कोरोना : सद्य स्थितीत संसर्ग दर 0.41%

Rohan_P
error: Content is protected !!