तरुण भारत

छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नव्हे मंत्र : अमिताभ बच्चन

ऑनलाईन टीम / मुंबई :

आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण जगभर उत्साहात साजरी केली जात आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी शिवरायांना अभिवादन केले आहे.

Advertisements

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त शब्द नाहीत तर मंत्र आहे. शेकडो वर्षानंतरही त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते. ते जगातील श्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा होते. त्यांचे स्मरणही नेहमीच प्रेरणादायी राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांना शत शत नमन.’

 शिवजयंतीनिमित्त राज्यभर मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.

Related Stories

दीर्घ लढय़ाची मोठी तयारी

Patil_p

भारत-चीन सीमेवरील पूलाची केवळ 7 दिवसात पुनर्बांधणी

Patil_p

विवो व्ही 20 एसई स्मार्टफोन बाजारात

Patil_p

गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

prashant_c

काँगेस आघाडीला केरळमध्ये धक्का

Omkar B

दिल्लीत 2,706 नवे कोरोना रुग्ण; 69 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!