नवी दिल्ली : चिनी स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी आपला पहिला ‘रेलमी’ 5 जी स्मार्टफोन एक्स 50 प्रो सादर करण्याच्या तयारीत आहे. जो कंपनीसोबत भारतामधील पहिला 5 जी स्मार्टफोन म्हणून ओळखला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. याची किंमत 50 हजार रुपयापर्यंत असण्याची शक्यता आहे. परंतु स्मार्टफोन मॉडेल 25,790 हजार किमतीपर्यंतचे सादर करण्याची शक्यता असून हे सादरीकरण येत्या 24 फेब्रुवारी रोजी भारतात होणार आहे.


previous post
next post