तरुण भारत

अचानक गॅस वाहिनी फुटल्याने उडाला गोंधळ

बेळगाव : / प्रतिनिधी

सदाशिवनगर येथील एसबीआय बँकच्या समोर गॅसवाहिनीचे काम सुरू असताना शनिवारी अचानक गॅसवाहिनी फुटून स्फोटसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने एकच गोंधळ उडाला. वाहिनी फुटून अचानक गॅसच्या फवाऱयाने काही वेळ भीती निर्माण झाली.

Advertisements

सदर ठिकाणी कर्मचारी गॅस वाहिनीचे काम करत असताना दाब पडून अचानक वाहिनी फुटली. दरम्यान, शेजारी असलेल्या वाहनांवरही चिखल फेकला गेला. त्यामुळे कर्मचारी भयभीत झाले होते. असाच प्रकार यापूर्वी एसपीएम रोडवरदेखील घडला होता. त्यानंतर सदर ठिकाणी खोदकाम करून कर्मचाऱयांनी गॅस वाहिनी जोडणीचे काम केले.  

Related Stories

शहराच्या पाणीपुरवठय़ात सोमवारपर्यंत व्यत्यय

Amit Kulkarni

केवळ उमेदवाराचे ‘नो डय़ूज’ प्रमाणपत्र सक्तीचे

Amit Kulkarni

पहिल्याच दिवशी जोधपूर विमान फुल्ल!

Amit Kulkarni

रस्त्याच्या मध्यभागी सरकारी वाहन पार्क केल्याने वाहतूक कोंडी

Patil_p

गरब्याचा ठेका नाही… दांडियाचा नाद नाही…

Omkar B

राष्ट्रध्वजाचा अवमान कधीही खपवून घेणार नाही

Patil_p
error: Content is protected !!