तरुण भारत

आजोबांचा काळ

मैदानावर दोन खेळाडू क्रिकेट खेळत असतात.

त्यातला एक आजोबा व दुसरा त्यांचा नातू.

Advertisements

आजोबा नातवाला खेळण्याबाद्दल सूचना देत असतात.

आजोबांच्या एका बॉलला फटकावताना नातवाने चूक केली. त्यानंतर आजोबा सांगतात, ‘अरे मी तुझ्या इतका होतो ना तेव्हा मी अस्सा बॉल या झाडावरुन फटकावत होतो.’

पुढचा बॉल नातू फटकवायचा प्रयत्न करतो. बॉल काही त्या झाडावरुन जात नाही तेव्हा आजोबा हसतात व त्याला सांगतात, ‘अरे मी तुझ्या इतका होतो ना तेव्हा हे झाड खूप लहान होते !

Related Stories

नवर्‍याची खोड

tarunbharat

घरी कुठे गेलोय?

tarunbharat

मैत्री

Omkar B

आत्मविश्वास

tarunbharat

पार्लर बंद होतं?

Omkar B

उपमा

Omkar B
error: Content is protected !!