तरुण भारत

भाषेची गंमत : मराठी भाषेची कमाल

मासा आणि माशी यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. पण शब्दांची गंमत अशी की, मासा चं स्त्राrलिंग नाही आणि माशीला पुल्लिंग नाही. त्यातही गंमत अशी की दिघंही कोळ्याच्याच जाळ्यात अडकतात. पण त्या कोळ्यांचा देखील एकमेकांशी काहीही संबंध नाही.

Related Stories

मिरच्या काढून खा!

tarunbharat

शाळा आणि कॉलेज

Omkar B

मैत्री

Omkar B

विसर

Omkar B

लपव

Omkar B

तू झोप..

tarunbharat
error: Content is protected !!