तरुण भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा!

ऑनलाईन टीम नवी दिल्ली

देशभरात आनंदोत्सवात रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासियांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisements

मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘रंग, उमंग आणि आनंदाचा सण होळीच्या आपणा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. हा सण सर्व देशवासीयांच्या जीवनात आनंद घेऊन येवो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधन मोदी आणि अमित शहा व्यतिरिक्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती म्हणाले की, होळीच्या सणानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हा उत्सव प्रत्येकाच्या जीवनात आनंद, शांती आणि आनंद देवो अशी माझी इच्छा आहे.

Related Stories

यूपीत सामूहिक धर्मांतरणाविरोधातही होणार कायदा

datta jadhav

साठ वर्षांवरील व्यक्तींना लस मोफत

Patil_p

उत्तरप्रदेशात महिलेला फाशी देण्याची तयारी

Patil_p

टिकरी बॉर्डरवर आणखी 3 शेतकऱ्यांचा मृत्यू

datta jadhav

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

triratna

युपी : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोरोनावर मात!

Rohan_P
error: Content is protected !!