तरुण भारत

डॉ. रत्नप्रिया मिसेस इंडियाच्या अंतिम फेरीत

भागलपूरची डॉ. रत्नप्रिया हिने मिसेस इंडिया वर्ल्ड वाइड स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रारंभी फेरी, कॅटवॉक आणि टॅलेंट राऊंडमध्ये भरतनाटय़म सादर करून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर तीनशे महिलांमध्ये पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. भागलपूरच्या महिला आणि राजकीय संघटनांनी त्यांच्या या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.

Related Stories

युपी : पुढील आदेशापर्यंत बोर्ड परीक्षा स्थगित

Rohan_P

देशात सक्रिय रुग्णसंख्या 12.50 लाखांवर

datta jadhav

कन्हैया कुमार काँग्रेसच्या वाटेवर

Amit Kulkarni

सोन्याच्या दरात घसरणीमुळे दिलासा

Amit Kulkarni

बिहार : मतदान बुथजवळच आरजेडी नेते बिट्टू सिंह यांच्या भावाची हत्या

datta jadhav

कुटुंबातील 5 सदस्यांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

datta jadhav
error: Content is protected !!