तरुण भारत

सॅमसंगचा गॅलेक्सी एम-21 मॉडेल सादर

सुरुवातीची किंमत 12,999 रुपये :  दोन मॉडेलचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

दक्षिण कोरियातील सॅमसंग कंपनीने  नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एम-21 हे मॉडेल बुधवारी सादर केले आहे. यामध्ये एम-20 चे अपग्रेड आवृत्तीवर मॉडेल सादर केले आहे. 4 जीबी आणि 6 जीबी रॅम असणाऱया दोन मॉडेलमध्ये हा स्मार्टफोन दिलेला आहे. फोनची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये आहे. या फोनचे विशेष म्हणजे फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच सुपर एमोलेड डिस्प्लेसह 6000 एमएएच क्षमतेची बॅटरीही मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 

विक्री

कंपनीनं दोन मॉडेलमध्ये स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन काळा आणि निळा रंगात उपलब्ध होणार आहेत. यांची पहिली विक्री 23 मार्चपासून सुरु होणार असून याला ऍमेझॉनवरही खरेदी करु शकता असे कंपनीने सांगितले आहे.

गॅलेक्सी एम-21 च्या मूलभूत सुविधा

  • डिस्प्ले…. 6.4 इंच फुल एचडी प्लस
  • रिझोलेशन       1080 बाय 2340 पिक्सल
  • सिम प्रकार      डब्बल नॅनो सिम
  • ओएस….. वन युआय 2.0 बेस्ट अँड्राईड 10
  • प्रोसेस…. एक्सीनोस     9611
  • ? रॅम/स्टोरेज       4/64 जीबी आणि 6/128 जीबी
  • ? कॅमेरा….. 48 एमपी+8एमपी+5एमपी
  • फ्रन्ट कॅमेरा      20 एमपी
  • सुरक्षा फिंगरप्रिंट आणि फेसअनलॉक

Related Stories

रोलेक्स रिंग्जचा येणार आयपीओ

Amit Kulkarni

ओप्पोचा रेनो 3 प्रो झाला स्वस्त

Patil_p

इनफिनीक्स नोट 10, नोट 10 प्रो बाजारात

Patil_p

मोटो जी 9 पॉवर आज होणार दाखल

Patil_p

मोटोरोलाचा इ 7 स्मार्टफोन सादर

Omkar B

अत्याधुनिक अंतराळ पोशाख

tarunbharat
error: Content is protected !!