तरुण भारत

आलायाला मिळाले सल्ले

अभिनेत्री अलाया एफने ‘जवानी जानेमन’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अलायाला ही पूजा बेदीची मुलगी. ‘जवानी जानेमन’ला चांगलं यश मिळालं. त्यामुळे अलाया खूप खूश आहे. अलायाला या चित्रपटात वेगळ्या प्रकारची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटाच्या यशापयशाचा विचार करण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला आपल्याला देण्यात आला होता, असं अलाया सांगते. इतकंच नाही तर सगळ्यांशी चांगलं वागण्याबद्दलही तिला सांगण्यात आलं होतं. मनोरंजनाच्या क्षेत्रात  आल्यानंतर आपल्याला बरंच काही शिकायला मिळत असल्याचं तिचं म्हणणं आहे.

Related Stories

30 एप्रिलला ‘सुर्यवंशी’ झळकणार

Patil_p

सरदार उधम ऑस्करसाठी न पाठवण्याचा निर्णय व्यक्तिनिष्ठ : शूजित सरकार

Abhijeet Shinde

स्वराज्यजननी जिजामाताचे चित्रीकरण सुरु

Patil_p

रश्मिका मंदाना टॉप इन्स्टाग्राम सेलेब्रिटी

Patil_p

कलाकाराच्या पत्नीची द्विधा मन:स्थिती द आर्टिस्ट वाईफ

Patil_p

तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ नेटफ्लिक्सवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!