तरुण भारत

राधिकाने जागवल्या आठवणी

‘अंग्रेजी मीडियम’मुळे चर्चेत आलेल्या राधिका मदानने ‘मर्द को दर्द नही होता’मध्ये काम केलं होतं. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला नुकतंच एक वर्षं पूर्ण झालं. यानिमित्ताने राधिकाने काही आठवणी जागवल्या. हा चित्रपट आपल्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरल्याचं तिने म्हटलं आहे. या चित्रपटात तिने ऍक्शन केली होती. आठवणींमध्ये रमताना ती सांगते, ‘मर्द को दर्द नही होता’मुळे मी एक पाऊल पुढे टाकत ऍक्शन केली. ऍक्शन करण्याचा विचारही मी कधी केला नव्हता. त्यामुळे ‘मर्द को दर्द नही होता’ माझ्यासाठी खूप खास आहे. यापुढे आयुष्यात बरेच चित्रपट करेन. पण ‘मर्द को…’ला माझ्या आयुष्यात नेहमीच विशेष स्थान असेल.’ ————————+

Related Stories

‘ब्रीद-3’च्या चित्रिकरणास प्रारंभ

Amit Kulkarni

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णने गाठला 300 भागांचा टप्पा

Patil_p

गौतमी आली धावून

Patil_p

मोहनलालचा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सुपरहिट

Patil_p

‘हिट’च्या रिमेकचे शूटिंग सुरू

Amit Kulkarni

उरी सैन्यतळावर विक्की कौशल

Patil_p
error: Content is protected !!