तरुण भारत

धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळासह मातेला कोरोनाची लागण 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. तीन दिवसाच्या बाळासह मातेला कोरोना ची लागण झाली आहे.

Advertisements

 मिळालेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी या महिलेला चेंबूरमधील रुग्णालयात प्रसुती करता दाखल करण्यात आले होते. डिलिव्हरी झाल्यानंतर  महिला व बाळाला कोरोना ची लागण झाल्याचे उघड झाले.

दरम्यान, महिलेच्या पतीने माझ्या पत्नीला कोरोना रुग्णांच्या शेजारील बेड दिला होता त्यामुळे पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण झाली आहे, असा आरोप रुग्णालयावर केला आहे. सध्या पत्नी आणि मुलाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Related Stories

अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये लॉकडाऊन?; अजित पवार म्हणाले…

Rohan_P

‘आयुष्यमान भारत’ चे ऑफिस सील, एकाला कोरोनाची लागण

prashant_c

सांगली : जतमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, अंकलेत एकाला लागण

Abhijeet Shinde

देशाचे वैभव वाढविणे, हेच ‘आत्मनिर्भर’तेचे उद्दिष्टय़

Amit Kulkarni

“आरोग्य केंद्र बंद करून मंदिरं उघडू का?”

Abhijeet Shinde

महाराष्ट्र सरकारच्या मिशन ‘ब्रेक द चेंज’ आदेशात सुधारणा

Rohan_P
error: Content is protected !!