तरुण भारत

एम्समधील डॉक्टरला कोरोनाची लागण

कोरोना विषाणूचा संसर्ग डॉक्टरांनाही होऊ लागला आहे. गुरुवारी आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी दिल्लीत अशी 6 प्रकरणे आढळून आली होती. एम्समधील फिजियोलॉजी विभागात कार्यरत रेजिडेंट डॉक्टरला वेगळय़ा कक्षात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरसह त्याच्या कुटुंबाचेही स्क्रीनिंग केले जाणार आहे. बुधवारी विविध रुग्णालयांच्या 4 डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. तत्पूर्वी मोहल्ला क्लीनिकमध्ये कार्यरत डॉक्टर दांपत्याला कोरोनाची लागण झाली होती.

Related Stories

सौम्य संसर्गानंतर हयातभर अँटीबॉडी सुरक्षा

Patil_p

गुजरातमध्ये काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा

datta jadhav

जम्मूच्या शेतकऱयांसाठी बीएसएफचा पुढाकार

Patil_p

पुलवामा येथे कमी शक्तीचा स्फोट

Patil_p

केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार-बदलाची चर्चा

Patil_p

दिल्लीतील सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद : केजरीवाल सरकारचा निर्णय

Rohan_P
error: Content is protected !!